Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

FILMY MASALA : अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची धाड, बॉलिवूड पुन्हा हादरलं (Video)

एनसीबीने पुन्हा एकदा बॉलिवूडकडे लक्ष वळवलं आहे. आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी एनसीबीने छापा मारला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता चंकी पांडेची मुलगी  अनन्या पांडेची चौकशी होणार आहे. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी एनसीबीने धाड मारली आहे.आर्यन खान प्रकरणाशी संबंधित हि  नवी एनसीबीची धाड असल्याच म्हटलं जात आहे. आर्यन खानच्या मोबाईल मध्ये सापडलेल्या चॅटमध्ये अनन्या पांडेचा उल्लेख असल्याचे म्हटले जात आहे.

शनाया फेम रसिका सुनील ने समुद्रकिनारी गुपचूप उरकला लग्नसोहळा | Filmy Masala (Video)
Filmy Masala : बाॅलिवुडला युपीला नेण्याचा भाजपचा डाव (Video)
‘गंगूबाई काठियावाडी’ची रिलीज डेट Out (Video)

COMMENTS