Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंदिरातील दानपेटी फोडून पंधरा हजाराची रोकड लंपास 

अहमदनगर/प्रतिनिधी - नगर औरंगाबाद रोडवरील विघ्नहर्ता पावन गणपती मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने 15 हजार रुपयाची रोकड चो

सरण विझलं…राख उरली…अश्रू थिजले…निर्विकार झाली मने…
निळवंडे धरणाच्या पंचम सुधारीत प्रशासकीय मंजुरी
प्रधानमंत्री आवास योजना मिशन मोडवर राबवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

अहमदनगर/प्रतिनिधी – नगर औरंगाबाद रोडवरील विघ्नहर्ता पावन गणपती मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने 15 हजार रुपयाची रोकड चोरुन नेली.

     याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी कुसुम विश्वनाथ कंद ( राहणार एसटी कॉलनी, सूर्यानगर, औरंगाबाद रोड, अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. असून अधिक तपास पोलिस नाईक दीपक जाधव करीत आहे.

COMMENTS