Homeताज्या बातम्यादेश

विद्यार्थ्यांने पेटवून दिल्यामुळे महिला प्राचार्याचा मृत्यू

इंदूर : येथील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्याना माजी विद्यार्थ्यांने जाळून मारल्याची घटना घडली आहे. डॉ. विमुक्ता शर्मा या इंदूरमधील बी एम कॉल

भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!
भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता
कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी पालिका कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

इंदूर : येथील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्याना माजी विद्यार्थ्यांने जाळून मारल्याची घटना घडली आहे. डॉ. विमुक्ता शर्मा या इंदूरमधील बी एम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य होत्या. याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या आशुतोष श्रीवास्तव (वय वर्षे 24) याने 20 फेब्रुवारीला शर्मा यांना महाविद्यालयाच्या आवारातच पेट्रोल ओतून जाळल्याचा आरोप आहे. गुणपत्रिकेवरून वाद झाल्यामुळे श्रीवास्तवने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS