पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

नवी मुंबई- पुणे मुंबई लेन,एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर भरधाव कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. या अपघ

जम्मू-काश्मीरमधील बस अपघातात 39 जणांचा मृत्यू
नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात
अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात

नवी मुंबई- पुणे मुंबई लेन,एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर भरधाव कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील दोघा जणांचा मृत्यू तर कार चालक जखमी झाला आहे. कारचालक याच्या विरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती मुंबई अंधेरी येथील असून गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना पुणे-मुंबई एक्सप्रेस वेने कारने घरी जात असताना हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर होवून पूर्णपणे नुकसान झालेले आहे.

COMMENTS