गुजरात प्रतिनिधी – गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका भरधाव कारने पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. अरवलीतील कृष्णापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची देखभाल केली जात आहे.

COMMENTS