मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले

मध्य प्रदेश प्रतिनिधी – ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मध्य प्रदेशमध्ये अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रिवा इथं भीषण अपघात एकामागून एक तीन वाहनांची धडक झाली. बस आणि ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाविकाचा अपघातात मृत्यू; पाच जण जखमी
आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

COMMENTS