भीषण अपघात; 2 कंटेनर दरीत कोसळले 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघात; 2 कंटेनर दरीत कोसळले 

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली घाटात भीषण अपघात 2 कंटेनर 100 फूट खोल दरीत कोसळले

मुंबई प्रतिनिधी - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला आहे. खोपोली घाटात दोन कंटेनर शंभर फूट खाली कोसळले आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे. य

ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.
मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार
गुजरातमध्ये अपघातात 9 जणांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला आहे. खोपोली घाटात दोन कंटेनर शंभर फूट खाली कोसळले आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे. या अपघातात काहीजण जखमी आहेत. अग्निशमन दलाच्या जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू आहे. दोन्ही गाड्यांची एकमेकांची ठोकर लागल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितलं जात आहे. यातील एक कंटेनर सामानाने भरलेला होता. आतापर्यंत एक मृतदेह सापडला असून आणखी यात अडकलेले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

COMMENTS