Homeताज्या बातम्याकृषी

शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाची शेती करावी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवाहन

  नांदेड प्रतिनिधी - नांदेड च्या कासारखेडा येथे कृषी विभागाच्या वतीने चर्चा सत्र आणि कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना शेतकरी गोरखनाथ स

जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार : प्रतीक पाटील
’सातारा मेगा फूड पार्क’ येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन: वरिष्ठ महिला व वरिष्ठ ग्रीको रोमन अजिंक्य पदासाठी राज्यातील खेळाडू सज्ज
15 हजाराची लाच घेताना पोलिस नाईक जाळ्यात

  नांदेड प्रतिनिधी – नांदेड च्या कासारखेडा येथे कृषी विभागाच्या वतीने चर्चा सत्र आणि कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना शेतकरी गोरखनाथ सोनवणे यांच्या शेतात ड्रॅगन फ्रुटच्या लागवडी बाबतचं मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा कृषी अधीक्षक शिवशंकर चलवदे यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडी बाबतचे सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. सोनवणे यांनी शास्त्रीय पध्दतीने ड्रॅगनची केलेली लागवड आणि बहरलेल्या पिकांची माहिती देत आपल्या भागात  शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रुट कल वाढल्याचे चलवदे यांनी सांगितले.

COMMENTS