शेतकरी आत्महत्या करून चीतेवर जातोय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी आत्महत्या करून चीतेवर जातोय

मोदी देशात चित्ते आणण्यात मशगुल शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई प्रतिनिधी - शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे(Manisha Kayande) यांनी नरेंद्र मोदीं(Narendra Modi) वर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना बाजारभाव मिळ

इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
डॉ. सी. व्ही. रामन परीक्षेत आबासाहेब काकडे विद्यालयाचे यश
साई समाधीवर सर्वसामान्य साई भक्तांना वस्त्रचढवता येणार- राहुल जाधव

मुंबई प्रतिनिधी – शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे(Manisha Kayande) यांनी नरेंद्र मोदीं(Narendra Modi) वर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही आणि सबंध शेतीचं नुकसान झालंय. ही खंत एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आत्महत्या केली. हे विदारक चित्र आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं. इथे शेतकरी आत्महत्या करून चीतेवर जातायत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशात चित्ते आणण्यात मशगुल आहेत आस टोला मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.

COMMENTS