प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या

Homeताज्या बातम्याविदेश

प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या

गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. मिगोस हिप हॉप ग्रुपच्या लोकप्रिय रॅपर टेकऑफची(takeoff) अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेवेळी रॅपरचे दोन साथीदारही उपस्थित होते. टेकऑफचं अवघ्या 28 वर्षांचा होता. ही बातमी समोर येताच सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. टेकऑफच्या मॅनेजरने त्याच्या हत्येला दुजोरा दिला आहे.

उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ४ महिलांची केली क्रूरपणे हत्या
लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून नाराज झालेल्या मुलाने आईलाच संपवले
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची धारदार शस्त्राने हत्या

COMMENTS