पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच भाजपच्या माजी नगरसेवकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ’खूप मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे, असे म्हणत भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS