२०२४ ला दिपक केसरकरांनीच जेल मध्ये जायची तयारी ठेवावी सगळं तयार आहे – संजय राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

२०२४ ला दिपक केसरकरांनीच जेल मध्ये जायची तयारी ठेवावी सगळं तयार आहे – संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी - सध्या शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांचीच चर्चा सुरू आहे  महाविकास आघाडीला या चर्चेची पुर्ण कल्पना आहे आणि आम्ही अधिकृत माहीती दिली

पुणे-नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी
महावितरणच्या प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद
कोपरगावात आजपासून कडक संचारबंदी (कर्फ्यू) लागू

मुंबई प्रतिनिधी – सध्या शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांचीच चर्चा सुरू आहे  महाविकास आघाडीला या चर्चेची पुर्ण कल्पना आहे आणि आम्ही अधिकृत माहीती दिली आहे भविष्यात कळेल कोणाचा विरोध आहे  प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले तर परिवर्तनाची नांदी आहे  शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र यावे ही आमची इच्छा होती जर देशातील आणि राज्यातील सत्ता उलथवायची असेल तर भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यायला हवी  महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी तुरूंगात जाऊ आम्ही तुमच्या सारखे पळपुटे नाही आहोत तुम्ही म्हणजे न्यायालय नाही.  योगी मुंबईत येत आहेत त्यांचे स्वागत आहे पण त्यांनी गुजरात मध्ये सुद्धा जावं आज महाराष्ट्र अंधारात आहे याला सरकार जबाबदार , हे सरकारचे अपयश २०२४ ला दिपक केसरकरांनीच जेल मध्ये जायची तयारी ठेवावी सगळं तयार आहे अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

COMMENTS