Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या

नाशिक ः नाशिकमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची उघडकीस आली आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या विद्यार्थिनीने आत्महत्या

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या
वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

नाशिक ः नाशिकमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची उघडकीस आली आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. अस्मिता संजय पाटील (18 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या तिसर्‍या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

COMMENTS