Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्याच्या लांडेवाडी भागात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह सोम

पाणीवीर’ व नवनिर्वाचित अधिकार्‍यांचा सत्कार सोहळा
आमिर खानचा व्हायरल व्हिडीओ | LOKNews24
समृद्धी महामार्ग विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्याच्या लांडेवाडी भागात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह सोमवारी श्रावण सोमवारनिमित्त भीमाशंकरच्या दर्शनाला जात होते. पण खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर लांडेवाडी भागात उतरवण्यात आले.  श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. मात्र खराब हवामानामुळे एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पुण्यातील आंबेगाव परिसरातील लांडेवाडी परिसरात लँड करण्यात आले आहे.

COMMENTS