Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान यांची निवड

बीड प्रतिनिधी - पत्रकार  सुरक्षा कायदा लागू झालाच पाहिजे या ब्रीद घोषासह पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करणार्‍या अखिल भारतीय पत्रकार सुरक्ष

मलकापूर अर्बन बँकेचा परवाना रद्द
दत्ता गायकवाड यांची शिवसंग्राम मधून हाकलपटी
बोठेने मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला 5 लाखांचा लाभ ; रुणाल जरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

बीड प्रतिनिधी – पत्रकार  सुरक्षा कायदा लागू झालाच पाहिजे या ब्रीद घोषासह पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करणार्‍या अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान आजम खान यांची निवड करण्यात आली आहे.
असे की  येथील सा.माझी नगरीचे संपादक तथा मीडिया सेंटरचे प्रमुख पठाण अमरजान आजम खान यांची अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र अध्यक्ष व प्रभारी,दैनिक मुंबई हलचल चे संपादक दिलशाद एस खान यांनी दिलेल्या नियुक्तपत्रातून निवड करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार सुनील जाधव,शेतकरी राजाचे संपादक रोहित धुरंदरे, सा.बीड स्पीडचे संपादक शेख फारूक, शेख जहर भाई,सय्यद मीनहजोद्दीन,किशोर सोनवणे,नवीद इनामदार अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पठाण अमरजान यांना शुभेच्छा देश पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS