Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिपाई एकतावादी पक्षाच्या ऊसतोड कामगार जिल्हाध्यक्षपदी मधुकर धन्वे  यांची निवड

केज प्रतिनिधी -  परमपूज्य महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष संविधानाच्या तत्त्वावर आधारित स्वातंत्र्य समता व बंधुत्व य

देवळात ठेवलेल्या पेटीचाही हिशोब द्यावा लागतो’; संजय राऊतांचा हल्लाबोल
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग
संजय राऊतांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स

केज प्रतिनिधी –  परमपूज्य महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष संविधानाच्या तत्त्वावर आधारित स्वातंत्र्य समता व बंधुत्व याचे मूल्य समाजामध्ये रुजवणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाच्या ऊसतोड कामगार जिल्हा अध्यक्ष पदी मधुकर धन्वे यांची निवड करण्यात आली कार्यकर्ते गावा गावामध्ये निर्माण करा तरच आपल्या वरती होणारे अन्याय अत्याचार समाजाचे मूलभूत प्रश्न ची सोडवणूक झाल्याशिवाय राहणार नाही असे बीड जिल्हा अध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी शैलेंद्र पोटभरे यांनी तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी पक्षाच्या तालुका बैठकीदरम्यान आपले विचार मांडले यावेळी तालुक्याची कार्यकारणी फेरबदल करण्यात आली केस तालुका अध्यक्ष म्हणून पवनराज सरवदे युवा ता अध्यक्ष गणेश वावळकर महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगल ताई गालफाडे तालुका उपाध्यक्ष प्रतिभाताई जोगदंड सचिव सोनाली खाडे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी
उपस्थित ऊसतोड मजूर रिपाई एकतावादी चे जिल्हाध्यक्ष मधुकर धनवे बीड ता अध्यक्ष राजेभाऊ निर्मळ परळी ता अध्यक्ष संजय भाऊ भद्रे धारूर तालुका अध्यक्ष उमेश शिरसाट ऊसतोड मजूर जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज हजारे ता कार्याध्यक्ष परळी एकनाथ उजगरे सर्जेराव शिंदे किरण शिंदे महादेव शिंदे अभिजीत वावळकर तालुक्यातील रिपाई नेकनूर सर्कल अर्जुन धन्वे  जीवन धन्वे   भास्कर डोळस गोरख कांबळे भासकर धन्वे विकास धन्वे  कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते.

COMMENTS