Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकलव्य महिला आघाडीची बोलकी येथे बैठक उत्साहात

कोपरगाव - एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे  यांच्या आदेशाने व एकलव्य संघटना महाराष्ट्र प्रदेश महासचिव किरण ठाकरे यांच्या सोबत चर्

Sangamner : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार l LokNews24
उपक्रमशिल शिक्षकांमुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला – डॉ . संजय कळमकर
पवार- विखें यांच्यातील राजकीय वैर तिसरी पिढी संपविणार का?

कोपरगाव – एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे  यांच्या आदेशाने व एकलव्य संघटना महाराष्ट्र प्रदेश महासचिव किरण ठाकरे यांच्या सोबत चर्चा करुन एकलव्य  संघटना उत्तर नगर जिल्हाध्यक्ष गोरख नाईक यांच्या प्रमुख उपस्थित कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथे आदिवासी समाजाची नुकतीच बैठक संपन्न झाली. या प्रसंगी तालुका अध्यक्ष उत्तम पवार, शिंगणापूर टायगर फ़ोर्स गट प्रमुख गोरख जाधव, विद्यार्थी संघटनेचे तालुका सचिव अनिल सोनवणे, दत्तू सोनवणे आदी सह आदिवासी समाज व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या बैठकीत महिलाच्या समस्ये विषयी चर्चा करण्यात आली.

COMMENTS