Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये भरधाव रेल्वेचे आठ डबे झाले वेगळे

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर ते दिल्ली दरम्यान धावणार्‍या शान-ए-पंजाब सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे निघाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्व

साखर कारखान्यांकडून वीजबिले वसूल करा : ना. रामराजे निंबाळकर
सर्वसामान्यांना झटका… घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ…
वाळू तस्करांनी केला तलाठ्यावर जीवघेणा हल्ला | LOK News 24

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर ते दिल्ली दरम्यान धावणार्‍या शान-ए-पंजाब सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे निघाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेपासून आठ डबे अचानक वेगळे झाले, परंतु चालकाने तातडीने ब्रेक मारत स्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंजाबच्या दिशेने निघालेल्या या रेल्वेला हरयाणाच्या पानिपतमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झालेली नाही.

COMMENTS