आयशर कंटेनरची एकमेकांना धडक; एकाचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयशर कंटेनरची एकमेकांना धडक; एकाचा मृत्यू

तब्बल 2 तासांनी अपघातग्रस्त टेम्पोत अडकल्याची केली सुटका

इगतपुरी प्रतिनिधी-  मुंबई-आग्रा महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला.या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला.आयशर टेम्पोने कंटेरनला जो

एमआयडीसी जवळ झालेल्या अपघातात अनोळखी वृध्दाचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
लग्नकार्यास निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला अपघात, ७ ठार अनेक जखमी

इगतपुरी प्रतिनिधी–  मुंबई-आग्रा महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला.या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला.आयशर टेम्पोने कंटेरनला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला. विशेष म्हणजे या अपघातानंतर अपघातग्रस्त आयशर टेम्पोमध्ये दोघे अडकून पडले होते. त्या दोघांचीही दोन तासांच्या प्रयत्नानंतर आयशर टेम्पोतून सुटका करण्यात आली. यातील गंभीर जखमी रुग्णाला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर बाहेर काढण्यात आलेल्या आणखी एकाचा आधीच मृत्यू झाला होता .

COMMENTS