Homeताज्या बातम्यादेश

मणिपूर, मेघालयात भूकंपाचे हादरे

नवी दिल्ली : ईशान्य भारतात मंगळवारी भूकंपाचे हादरे बसलेत. मणिपूर येथे पहाटे 2 वाजून 46 मिनीटांनी भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान कें

अखेर चार दिवसानंतर प्रशासनास आली जाग
साठ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण
दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित

नवी दिल्ली : ईशान्य भारतात मंगळवारी भूकंपाचे हादरे बसलेत. मणिपूर येथे पहाटे 2 वाजून 46 मिनीटांनी भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 25 किमी खोल ईशान्य भारतात गेल्या 10 दिवसांमधील भूकंपाची ही चौथी घटना आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला.

COMMENTS