नेपाळमधील दोती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणावले. 6.30 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. भूकंपाच्या धक्क्याने एक घर कोसळले असून या दुर्घटनेत 3 जण

नेपाळमधील दोती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणावले. 6.30 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. भूकंपाच्या धक्क्याने एक घर कोसळले असून या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 2 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळपाठोपाठ नवी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. मागील 24 तासांमध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.
COMMENTS