सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर शहर आणि परिसरात काल अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातलं. विजेच्या कडकडाटामुळे भीतीचे वातावर निर्माण झाले. शहरातील वसंतविहारमधील अभिमानश्री सोसायटीत वाघचौरे यांच्या घरावर विज कोसळल्याने घरातील काचा फुटल्या, विजेचे वायरिंग जळाले. शिवाय शेजारील तीन घरांचे नुकसान झाले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

COMMENTS