Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाईचा तडका, लसूण 600 रुपये किलोच्या घरात

मुंबई : कांदा, टॉमेटो यांचे भाव गगनाला भिडतांना अनेकदा दिसून आले आहे. मात्र यंदा लसून महाग होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या जेवणातून लस

डिग्रस बू येथील अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावी ग्राम पंचायत घेतला ठराव 
 दुचाकी वाहन चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयीत पोलिसांच्या जाळ्यात 
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप

मुंबई : कांदा, टॉमेटो यांचे भाव गगनाला भिडतांना अनेकदा दिसून आले आहे. मात्र यंदा लसून महाग होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या जेवणातून लसून गायब होतांना दिसून येत आहे. अनेक शहरांमध्ये लसणाचा भाव 60 रूपये किलोच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे लसूण खरेदीकडे अनेकजण पाठ फिरवतांना दिसून येत आहे. घाऊक बाजारात लसणाची आजची सरासरी किंमत 7 हजार 275 रुपये प्रति क्विंटल आहे. कमाल सरासरी किंमत 8200 रुपये आणि किमान 6400 रुपये प्रति क्विंटल आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या गुलावटी मंडईत लसूण 8 हजार ते 8200 रुपये प्रतिक्विंटल दरानं विकला जात आहे. लखनौमध्ये हाच भाव 14000 ते 17000 रुपये प्रति क्विंटल आहे.

COMMENTS