Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात चालकाचा मृत्यू

पुणे ः मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ बोरघाटात मध्यरात्रीच्या सुमारास खाजगी बसला हा अपघात झाला. यामध्ये बस चालकाचा जागी

मध्यप्रदेशात कार झाडावर आदळून 5 जणांचा मृत्यू
  दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं  
गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.

पुणे ः मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ बोरघाटात मध्यरात्रीच्या सुमारास खाजगी बसला हा अपघात झाला. यामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर 10 प्रवासी या दुर्घटनेत जखमी झालेत. ही बस मुंबईहून  निघाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विविध यंत्रणांनी बचावकार्य करत जखमींवर प्राथमिक उपचार केले. तसेच तातडीने जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त बसमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

COMMENTS