Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीसाठी वीज पुरवठा खंडित करू नका

चंद्रशेखर घुलेंची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील भागातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित न करण्यासाठी आज हे निवेदन देण्यात आले. माजी आमदा

डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा डॉ. सुजय विखेंना जाहीर पाठिंबा
शाळेच्या खोलीतून गॅस टाकीची चोरी 
Ahmednagar : गावठी कट्टा घेऊन फिरणारा राहुरीत जेरबंद l LokNews24

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील भागातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित न करण्यासाठी आज हे निवेदन देण्यात आले. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हे लेखी निवेदन तहसीलदारांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी बॅकवॉटर भागातील शेतकरी शेतीसाठी पिण्याच्या पाण्याची योजनेचा हिस्सा विद्युत पुरवठा खंडित न करण्याबाबत शेवगाव तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी हे निवेदन दिले. शेवगाव तालुक्यातील हजारो एकर जमीन जायकवाडी धरणामध्ये गेलेली असून या ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध आहे परंतु पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चार्‍यासाठी विद्युत पुरवठा खंडित करू नये यासाठी ते निवेदन देण्यात आले. या दिन निवेदनावरती दोनशेहून अधिक शेतकर्‍यांच्या सयाजी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याचे युवा नेते संजय कोळगे, धरणग्रस्त कृती समितीचे काकासाहेब नरवडे, मिलिंद कुलकर्णी, गणेश खांबरे, बाळासाहेब मरकड, काकासाहेब घुले, अरुण लांडे, पंडित भोसले, अनिल मडके, पंडित गायके, भारत मोटकर, बबन भुसारी यांच्यासह असंख्य शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते.

COMMENTS