Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सय्यद अली नगर ते हजरत वालेपीर शाळा पर्यंत मुख्य रस्त्याचा पावसाळा पूर्वी काम तात्काळ करा

आठवड्यात एकदा पाणी पुरवठा करण्याची मागणी

बीड प्रतिनिधी - मोमीन पुरा भागातील वेगवेगळ्या समस्या बद्दल त्रस्त असल्यामुळे आज स्थानिक नागरिकाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात

बिहारच्या रोहतास जिल्ह्यामध्ये मोठा अपघात
एकाच दिवशी 2237 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघड ; महावितरणकडून वीजचोरांना दणका
पंजाब राज्यानी तुम्हाला का नाकारलं ? संजय राऊतांचा सवाल | LOKNews24

बीड प्रतिनिधी – मोमीन पुरा भागातील वेगवेगळ्या समस्या बद्दल त्रस्त असल्यामुळे आज स्थानिक नागरिकाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आला निवेदनात म्हटले आहे की,बीड नगर परिषद हद्दितील बहुल संख्यांक असलेल्या मोहल्ला, मोहम्मदिया कॉलनी, आरेफ अली नगर, सदरील प्रभागातील लोक मोलमजुरी करणारे आहे व त्यांना पावसाळयामध्ये येण्याजाण्यासाठी खुप अडचणीचा सामना कारावा लागतो नाल्यचे सांडपाणी रस्तयावर नेहमीच वाहत असतो व प्रदुषण निर्माण होतो येथील नागरीकांचे आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. तरी कमीत कमी सय्यद अलीनगर ते हजरत बालेपीर शाळे पर्यंत मुख्य रस्त्याचे काम पावसाळा पूर्वी करण्यात यावा तसेच पिण्याचे पाणी आठवडयातून कमीत कमी एकदा सोडण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी हयात ग्रुप चे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल वाजिद अशरफी, शेख़ बिलाल, रफीक भाई, अकील इनामदार, अय्युब भाई व आदि उपस्थित होत आहे.

COMMENTS