Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबई, पनवेल महापालिकेकडून दिवाळी भेट

मुंबई ः नवी मुंबई महापालिकेकडून 4 हजार 599 कर्मचार्‍यांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी या कर्मचार्‍यांच्या खात्यावर 30 हजार रुपयांच

नर्सिंगच्या 200 विद्यार्थीनी देत आहेत रात्रंदिवस रुग्णसेवा
गोखलेचा राष्ट्रद्रोह
ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात अखेर आरोपपत्र दाखल

मुंबई ः नवी मुंबई महापालिकेकडून 4 हजार 599 कर्मचार्‍यांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी या कर्मचार्‍यांच्या खात्यावर 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा केले जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेकडून 4 हजार 599 कर्मचार्‍यांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी या कर्मचार्‍यांच्या खात्यावर 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा केले जाणार आहे. महापालिकेने घसघशीत रक्कम दिल्यामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. पनवेल महापालिकेनेही 27 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने प्रतिनियुक्ती किंवा प्रशिक्षणार्थी अधिकारी कर्मचार्‍यांना 30 हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

COMMENTS