Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाळवणीत कृषी विभागामार्फत तूर बियाणे वाटप

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कृषी विभागाच्या वतीने तूर प्रकल्प अंतर्गत तूर बियाणे वाटप तालुका कृषी अधिकारी  गजानन घुले, सरपंच लिलाबाई

बाल संस्कार शिबिरे आयुष्याची शिदोरी ः भगवान महाराज मोरे
नगर-शिर्डी महामार्गासाठी नवीन निविदा काढून रस्त्याचा प्रश्‍न सोडवा
संगमनेरला तातडीने स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करावे : आ. सत्यजित तांबे

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कृषी विभागाच्या वतीने तूर प्रकल्प अंतर्गत तूर बियाणे वाटप तालुका कृषी अधिकारी  गजानन घुले, सरपंच लिलाबाई रोहकले, पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे, उपसरपंच आप्पासाहेब रोहोकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. जालिंदर गांगर्डे, कृषी सहाय्यक संतोष गावखरे, कृषी पर्यवेक्षक भुजबळ मॅडम, कृषी सहाय्यक बोरुडे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. घुले यांनी तूर पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच फळबाग लागवडीसंदर्भातही शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

COMMENTS