Dindori : अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा तोडण्याची नामुष्की (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Dindori : अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा तोडण्याची नामुष्की (Video)

दिंङोरी तालूक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यांने,छाटणी करण्यात आलेल्या द्राक्ष पीक उध्वस्त झाले असून आंबेवणी येथे द्राक्षबागावर कु-हाड चालवण्याची नामुष

दूध उत्पादनात भारताने पटकावला प्रथम क्रमांक
सागरेश्‍वरच्या डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन
शेतकरी कार्डधारकांना पैसे देण्यात अडचणींचा डोंगर

दिंङोरी तालूक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यांने,छाटणी करण्यात आलेल्या द्राक्ष पीक उध्वस्त झाले असून आंबेवणी येथे द्राक्षबागावर कु-हाड चालवण्याची नामुष्की ओढवली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून तळहाताच्या फोडा प्रमाणे,जपलेली द्राक्षबागावर कु-हाड चालविताना युवा द्राक्ष बागायतदार राजेंद्र पालखेडे यांना अश्रू अनावर झाले होते .
दिंङोरीसह तालूक्यातील मातेरेवाडी, वरखेङा,आंबेवणी, खडसुकेणा, पालखेङ बंधारा आदी भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस व अन्य ठिकाणी देखील मुसळधार पाऊस झाल्यांने टोमॅटो, भाजी पाला पिकासह सोयाबीन ,मका आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

COMMENTS