Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समर्थ विद्या मंदिर तलवाडा येथे बाल गोपाळांची दिंडी सहल

तलवाडा प्रतिनिधी - तलवाडा येथे आषाढी एकादशी निम्मित समर्थ विध्या मंदिरचे संस्थापक अध्यक्ष गोपाल शर्मा यांच्या नियोजनातुन बाल गोपाळांच्या दिंडीचे

पुणे शहरातील 23 गुंडांविरुद्ध एमपीडीएफ अंतर्गत कारवाई
गोदावरी नदी पात्रात पाणी सोडल्याचा जाहीर निषेध ः सुनील देवकर
मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान  जिल्हाधिकारी यादव

तलवाडा प्रतिनिधी – तलवाडा येथे आषाढी एकादशी निम्मित समर्थ विध्या मंदिरचे संस्थापक अध्यक्ष गोपाल शर्मा यांच्या नियोजनातुन बाल गोपाळांच्या दिंडीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम दिडी चे नियोजन समर्थ विध्या मंदिरांच्या भव्य प्रागंणातून सुरवात करण्यात येऊन तलवाडा गावचे जागृत व जाज्वल्य देवस्थान त्वरितादेवी गडावर प्रस्थान करण्यात येऊन आ़़ई त्वरितादेवीच्या दर्शनाने दिंडीचे समारोप करण्यात येऊन बकरी ईदचे औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मता जोपासन्याचा संदेश या वेळी उपस्थितांकडुन देण्यात आला. या वेळी शाळेचे  संस्थाचालक शर्मा सर दिंडीत सहभागी पुंजाराम महाराज, गोविंद महाराज, शर्मा मॅडम, पवार सर, जाधव सर, सचिन सर, ढाकणे मॅडम, रंजना मिस, जयश्री मिस, रोहिणी मिस, साक्षी मिस, करिष्मा मिस, सीमा मिस, आडे सर यांच्यासह समर्थ विध्या मंदिरचे वाहन चालक आव्हाड मामा, भागवत मराठे, गोकुळ मरकड इत्यादी उपस्थित होते.

COMMENTS