Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महीपाल देशमुख यांना ध्येय गौरव पुरस्कार

अकोले ः ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय यांच्या संयुक्त विद्यमानाने दैनिक युवा ध्येयचे संपादक लहानू सदगीर यांच्या संकल्पनेतून सालाबादप्रमाणे

भर स्टेजवर शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून 50 हजाराचा बंडल लंपास
आठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना मोफत पाण्याची सोय ः काका कोयटे
महिला स्वयंसहाय्यता गटातील महिलांचा जनजागृती अभियानात सहभाग

अकोले ः ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय यांच्या संयुक्त विद्यमानाने दैनिक युवा ध्येयचे संपादक लहानू सदगीर यांच्या संकल्पनेतून सालाबादप्रमाणे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणार्‍या व्यक्तींना अहमदनगर येथे रविवार 11 ऑगस्ट  रोजी युवा ध्येय वर्धापन निमीत्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उंचखडक बुद्रुकचे माजी सरपंच महिपाल देशमुख यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले. महिपाल देशमुख यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या मध्येमातून आपला ठसा उमटवीला.या सर्व कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार रविवारी अहमदनगर येथे ध्येय उद्योग समूहाचे वतीने देण्यात आला. त्यांचे अकोले तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS