Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरून बुलढाण्यात आली धर्मवीर ज्वाला

बुलढाणा प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडू बुद्रुक येथील समाधी स्थळावरून दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर ज्वाला ब

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पंतप्रधान एका पक्षाचे नसून देशाचे असतात
वाळू उपशावर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की l पहा LokNews24

बुलढाणा प्रतिनिधी – छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडू बुद्रुक येथील समाधी स्थळावरून दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर ज्वाला बुलढाण्यात आणण्यात येत असते, त्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील धारकऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर ज्वाला आणली आहे, सोबतच फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत एक महिना दुखवटा म्हणून पाळला जातो.. छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा या ज्वालाच्या स्वरूपात काढली जाते, त्यानिमित्ताने बुलढाणा तहसील चौकापासून शहरातून मूक पदयात्रा काढत वावरे ले आऊट मध्ये समारोप करण्यात आला.

COMMENTS