Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता नसतानाही माजी आ.प्रदीप नाईक जाणून घेत आहेत जनतेच्या समस्या

किनवट प्रतिनिधी - विधानसभा मतदारसंघाचे मागील तीन टर्म चे माजी आमदार प्रदीप नाईक सकाळी नऊ वाजल्यापासून मतदारसंघातील वाडी तांड्यात, गाव भेटी देत श

स्वाभिमानी करणार 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ
पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.

किनवट प्रतिनिधी – विधानसभा मतदारसंघाचे मागील तीन टर्म चे माजी आमदार प्रदीप नाईक सकाळी नऊ वाजल्यापासून मतदारसंघातील वाडी तांड्यात, गाव भेटी देत शेतकरी शेतमजूर दुर्बल घटकाच्या अडीअडचणी जाणून घेत असल्याने मतदारसंघातील व्यक्तींना मोठा आशेचा किरण जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया शहरासह ग्रामीण भागात उमटत असल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागातील असाह्य शेतकरी,शेतमजूर,दुर्बल व्यक्तीचे गार्‍हाणी ऐकून घेत त्यांच्या मागण्याची निवेदन स्वीकारून स्थानिक प्रशासनाच्या मार्फत या घटकातील नुकसानग्रस्त व्यक्तींना मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची दिसून येत आहे.

COMMENTS