Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्प हा तेलंगणा सरकारची नक्कल करणारा- माजी आमदार चरण वाघमारे  

  भंडारा प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नुकत्याच सुरु असलेल्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा च अर्थमंत्री देवेंद्र फडणव

निधी वाटपावरून नाराजीनाट्य
देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या बसला अपघात ; एक ठार, सहा जखमी
बारा बलुतेदारांना बाजारपेठेत जागा द्यावी : राहुल गांधी यांच्याकडे नंदकुमार कुंभार यांची मागणी

  भंडारा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नुकत्याच सुरु असलेल्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा च अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  विधीमंडळ सभागृहात सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे तेलंगणा सरकारमधील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची नकल करणारा अर्थसंकल्प असल्याचे मत माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.   

 महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणारा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुअसुन सुरुवातीच्या काळात कोणत्याही महत्वाच्या विषयावर चर्चा न होता केवळ आरोप प्रत्यारोप करण्यातच गेला असुन शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नुकताच अर्थसंकल्प सादर केला असला तरी हा अर्थसंकल्प केवळ तेलंगणा सरकारच्या मुख्यमंत्र्यांची नकल करणारा असुन जनतेची सहानुभूती घेण्यासाठी केलेली वाटचाल आहे. असेही चरण वाघमारे यावेळी म्हणाले. 

COMMENTS