दिक्षा पंडितने कुंग फू कराटेत जिंकले सुवर्णपदक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिक्षा पंडितने कुंग फू कराटेत जिंकले सुवर्णपदक

जामखेड प्रतिनिधी : जामखेड येथील कु. दिक्षा शाम पंडित हिने पारनेर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कूंग फू कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकुन जामखेडच्या शिरपे

समता स्पोर्टस क्लब बेलापूरच्या अध्यक्षपदी संजय शेलार
श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे सारतत्व ः हभप सखाराम महाराज
अश्‍वमेधच्या अगदी स्वस्तात मिळणार आयुर्वेदिक औषधी ः डॉ. ज्ञानेश्‍वर वाघचौरे

जामखेड प्रतिनिधी : जामखेड येथील कु. दिक्षा शाम पंडित हिने पारनेर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कूंग फू कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकुन जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दि २३ जूलै रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा पारनेर येथे पार पडल्या . कु दिक्षा पंडित हि जामखेड तालुक्यात प्रसिद्ध असलेले सर्पमित्र शाम पंडित यांची मुलगी आहे. इयत्ता ११ वी वर्गात शिकत असुन तिला स्पोर्ट्सची आवड आहे. तिने अनेक पुरस्कार मिळविले आहेत खेळाच्या माध्यमातून तिला प्रशासकीय सेवेत जाण्याची आवड आहे. त्यासाठी वडील शाम पंडित व संबंधित शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे. या सुवर्ण पदक जिंकल्यामूळे जामखेड तालुका स्पोर्ट्स व एच यु गुगळे परिवारांकुडन सत्कार करण्यात आला तसेच विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. 

COMMENTS