Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वातावरणाच्या बदलामुळे दुध उत्पादनात घट

वर्धा प्रतिनिधी- जिल्ह्यात वातावरणामुळे दुध उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना दुध विकत घेणे परवडत नाही आहे. कारण गाईला ढेप सारकी

ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत
शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात दलालाकडून लूटमार
बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर

वर्धा प्रतिनिधी– जिल्ह्यात वातावरणामुळे दुध उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना दुध विकत घेणे परवडत नाही आहे. कारण गाईला ढेप सारकी चारावी लागते आहे. दुधाच्या दरात मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. फॅट नुसार दुध डेरी मध्ये दुध लीटरने घेतले जाते. वातावरण बदल्या मुळे गाय कमी प्रमान्नात दुध देत आहेत.  त्यामुळे प्रशासनाने दुध दरात वाढ करावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. 

COMMENTS