‘अप्पी आमची कलेक्टर’मधून नवोदित अभिनेत्रीचं पदार्पण.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘अप्पी आमची कलेक्टर’मधून नवोदित अभिनेत्रीचं पदार्पण.

22 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत अपर्णा माने(Aparna Mane) (अप्पी) या मध्यवर्ती भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक(Shivani Naik) पदार्पण करणार आहे. ‘आप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका येत्या 22 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बारावीचा निकाल आज लागणार
शासकीय योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा – आमदार आशुतोष काळे
वीस लाखांचा दरोडा टाकणारी टोळी गजाआड

COMMENTS