Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेते प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई ः आपल्या अभिनयाद्वारे आणि वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते प्रकाश राज नवी वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रकाश राज

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आईवडिलांची शेवटच्या श्‍वासापर्यंत सेवा करा ः हभप साधनाताई मुळे
आज पासून एसटी बस मध्ये महिलांना 50 टक्के सवलतीने प्रवास

मुंबई ः आपल्या अभिनयाद्वारे आणि वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते प्रकाश राज नवी वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रकाश राज यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्यव्य केले होते. या वक्तव्यानंतर प्रकाश राज यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. त्यानंतर आता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर प्रकाश राज यांनी एका यूट्यूब चॅनलविरोधात बंगळुरू पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रकाश राज यांनी नुकताच सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

COMMENTS