Homeताज्या बातम्याविदेश

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला!

   रशिया - रशिया तील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या पुतिन पूर्णपणे सुरक्षित

‘सच परेशान हो सकता है,पराजित नहीं हो सकता’
दुर्देवी ! शेळीचा जीव वाचवताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू .
नाशिक येथे गुंतवणूकदार सेवा केंद्र कार्यान्वित 

   रशिया – रशिया तील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या पुतिन पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती रशियन पॉवर सेंटर ‘क्रेमलिन’ने दिली आहे. क्रेमलिनच्या दाव्यानुसार, ‘हत्येचा प्रयत्न’ झाल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांचे काम नेहमीप्रमाणे पूर्ण पाडले. या हल्ल्याचे ठिकाण युक्रेन सीमेपासून 280 किमी अंतरावर आहे.

क्रेमलिनने बुधवारी 3 मे रोजी रात्री हे निवेदन जारी केले. या निवेदनात “काल रात्री कीव (युक्रेन) सरकारने रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांची दोन मानवरहित हवाई वाहने (ड्रोन्स) हल्ला करण्यासाठी आली होती, ते रशियन सैन्याने शोधून पाडले”, असे म्हटले आहे. तसेच हे दोन्ही ड्रोन आम्हाला हानी पोहोचवू शकले नाही

COMMENTS