'तारक मेहता का उलटा चष्मा' ही एक सुप्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र विशेष आहे. त्यातही दया बेन म्हणजे मालिकेचा जीव. गेल्या ती
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही एक सुप्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र विशेष आहे. त्यातही दया बेन म्हणजे मालिकेचा जीव. गेल्या तीन वर्षांपासून दया बेन आपल्याला मालिकेत दिसत नव्हती. परंतु आता तिची मालिकेत रिएन्ट्री होणार आहे असे म्हटले जात आहे. दया बेन हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी साकारत होती. दिशा मॅटर्निटी ब्रेकवर असल्याने ती मालिकेपासून दूर होती. मात्र दिवाळीच्या आधी दिशा पुन्हा मालिकेत दिसण्याची शक्यता आहे.

COMMENTS