Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बंदी असूनही गुटख्याचा साठा करणाऱ्या दोघांना दौलताबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोन जणांना द

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन
आसमानी  संकटापुढे बळीराजा हतबल 
अल खिदमाह हॉस्पिटलमध्ये गोर गरिबांसाठी मोफत औषध उपचार होणार –   खासदार इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोन जणांना दौलताबाद पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले आहे. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी 53 हजार 565 रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केल्याची माहिती निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिली आहे. संजय परसराम जाधव, गणेश दोघांच्या ताब्यातून 53 हजार 565 नानासाहेब काकडे (दोघे रा. रांजणगाव रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधी शेणपुंजी)  गुटख्याचा साठा जप्त केला असल्याची माहिती देण्यात आली.

COMMENTS