Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मटनातून विष घालून सासऱ्याची सुनेनी केली हत्या

जमिनीच्या तुकड्यासाठी सासऱ्याची हत्या

कोल्हापूर प्रतिनिधी- कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील कागल(Cagle) तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वाटणीवरून सासऱ्याला मारण्यात आल

लिव्ह-इन रिलेशन शिपमध्ये राहणार्‍या महिलेची हत्या
पिंपरी चिंचवड हादरलं !
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची हत्या

कोल्हापूर प्रतिनिधी- कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील कागल(Cagle) तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वाटणीवरून सासऱ्याला मारण्यात आले आहे. मटणाच्या जेवणातून विषारी औषध घालून मारल्याचा प्राथमीक अंदाजानुसार माहिती समोर आली आहे. अत्यवस्थ झालेल्या आण्णाजी बापू जाधव(Annaji Bapu Jadhav) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सून रूपाली दत्तात्रय जाधव(Rupali Dattatraya Jadhav) हिच्यावर मटणाच्या जेवणात विषारी औषध घातल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अण्णाजी जाधव यांची सून रुपाली ही सध्या फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

COMMENTS