कन्नड प्रतिनिधी - लाखो शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत . तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच मह

कन्नड प्रतिनिधी – लाखो शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत . तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच महावितरण कंपनीकडून होणारी शेतकऱ्याची पिळवणूक थांबवावी वनविभागाकडून सामान्य जनतेवर होत असलेले अन्याय थांबवावा अशा प्रमुख मागण्या घेऊन येत्या 18 तारखेला कन्नड येथे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दंडुका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजित मोर्चात लाखो शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे
COMMENTS