औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद पोलीस आयुक्तालय तर्फे दामिनी पथकाची स्थापना केली असून यामध्ये महिला संबंधित होणाऱ्या अत्याचार यावर पेट्रोलिंग क

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद पोलीस आयुक्तालय तर्फे दामिनी पथकाची स्थापना केली असून यामध्ये महिला संबंधित होणाऱ्या अत्याचार यावर पेट्रोलिंग करणे व वॅाच ठेवण्याकरिता या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद गार्डन येथे मुले मुली बसलेले आहेत या ठिकाणी येत असताना सदर मुले-मुली भेटले त्यांची विचारपूस करण्यात आली. त्यांची शहानिशा केली व चौकशी करत त्यांना समज देत सोडून देण्यात आले आहे अशी माहिती दामिनी पथक हेड कॉन्स्टेबल लता जाधव यांनी दिली आहे.
तरुण-तरुणी डीजे स्थळी बसतात कोणी गांजा दारूचे सेवन करत असतात काळ व्यवस्थित राहिलेला नाही कोणतीही दुर्घटना त्यांच्यासोबत होऊ शकते. कोणताही अपघात झाला किंवा अनुचित प्रकार घडला त्यांचे आयुष्य वेगळ्या मार्गावर जाते असे दामिनी पथकातर्फे सांगण्यात आले
COMMENTS