Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वकील संघाचे उपाध्यक्ष दादासाहेब तांगडे यांचा सत्कार

बीड प्रतिनिधी - शहरात वकील संघाचे निवडणूक नुकतीच पार पडली, असून या निवडणुकीत विक्रमी मताने दादासाहेब तांगडे विजयी झाल्याबद्दल पत्रकार उत्तम ओव्ह

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन – वन मंत्री गणेश नाईक
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार:वर्षा गायकवाड | LOKNews24
गोकुळधाम गोरक्षा केंद्राचे गो सेवा कार्य प्रेरणादायी

बीड प्रतिनिधी – शहरात वकील संघाचे निवडणूक नुकतीच पार पडली, असून या निवडणुकीत विक्रमी मताने दादासाहेब तांगडे विजयी झाल्याबद्दल पत्रकार उत्तम ओव्हाळ व मांग गारुडी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वकील संघाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये दादासाहेब तांगडे हे 371 मते घेऊन विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. याबद्दल पत्रकार उत्तम ओव्हाळ व मांग गारुडी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे यांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला, तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गौतम ओव्हाळ, बाळू वीर, प्रज्वल वीर, मच्छिंद्र काळे, तानाजी काळे, गणेश शिंगारे, नंदू जाधव, सचिन जाधव, रोहन वीर सह आदी उपस्थित होते.

COMMENTS