Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादा तुमचा वेळ चुकला – प्रवीण पोटे 

सकाळच्या जागी दुपारी असता तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते

अमरावती प्रतिनिधी - अमरावतीत राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा सुरू आहे. या ठिकाणी विरोधी

शिर्डी शहर शंभर टक्के सौर शहर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज :  संचालक प्रसाद रेशमे
फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधक आक्रमक  
शेवगाव तालुक्यामध्ये ऊस दरासाठी तीव्र आंदोलन

अमरावती प्रतिनिधी – अमरावतीत राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा सुरू आहे. या ठिकाणी विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील उपस्थित आहेत. दरम्यान, यावेळी भाजप नेते आमदार प्रवीण पोटे यांनी भाषणात बोलताना अजित पवारांना टोला लगावला आहे. मी ज्या ठिकाणी पुरस्काराची सुरवात करेल त्यादिवशी मी अजितदादांचा सत्कार घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच दादा तुमचा थोडा वेळ चुकला तो जर सकाळच्या जागी दुपारी असता तर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते, असा टोला पोटेंनी लगावला. 

COMMENTS