‘आउट झाली म्हणून रडतीये’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘आउट झाली म्हणून रडतीये’

तेजस्विनी आणि रुचिरामध्ये वाद पेटला

 बिग बॉस मराठी सीझन 4 सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. बिग बॉसच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहत असतात. आत्तापर्यंत बिग बॉ

बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस
तुझ्यामधे खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे
रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता

 बिग बॉस मराठी सीझन 4 सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. बिग बॉसच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहत असतात. आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून चार स्पर्धक बाहेर पडले आहेत. सगळ्या स्पर्धकांमध्ये जिंकण्यासाठी चुरशीची लढत आहे. काल घरामध्ये टास्कदेखील होणार आहे. आज घरामध्ये साप्ताहिक टास्क पार पडणार आहे. “सिनिअर्स v/s ज्युनिअर्स” असं या टास्कचं नाव आहे. पण आता यादरम्यान घरात रुचिरा आणि तेजस्विनी मधील वाद उफाळून येणार आहे.

COMMENTS