Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

होळीनिमित्त रंग व पिचकारी खरेदीसाठी नागरिकांची लगबग 

मुंबई प्रतिनिधी - होळी हा पारंपारिक सण असुन तो उत्साहात साजरा केला जातो. मागील दोन वर्ष ही कोरोनाच्या निर्बंधामुळे होळी जल्लोषात साजरी  झ

श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
जावई सासर्‍याच्या पत्रिकेतील दशमग्रह : फडणवीस यांची फटकेबाजी
चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन

मुंबई प्रतिनिधी – होळी हा पारंपारिक सण असुन तो उत्साहात साजरा केला जातो. मागील दोन वर्ष ही कोरोनाच्या निर्बंधामुळे होळी जल्लोषात साजरी  झाली नाही. परंतु यंदा कोणतेही बंधन नसुन जल्लोष आणि उत्साहात सण साजरी होणार आहेत. आपल्यावर आलेले अनेक विघ्न, व्याधी, संकट आणि दु;ख होळीत जळुन जावो. अशी प्रार्थना करुन होळी पेटवली जाते. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन.धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी किंवा धुळवड असे ही म्हटलं जाते. रंगीबेरंगी रंग, विविध प्रकारच्या पिचकार्‍या, बाजारात दाखल होतात.होळीच्या काही दिवसांपासुनच पिचकारी आणि रंग खरेदी करण्यासाठी बाजारात लहान मुलांची रेलचेल ही सुरु होती. विविध प्रकारच्या पिचकार्‍या या लहान मुलांना आकर्षिक करतात.

COMMENTS