‘मिर्झापूर 3’ वर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘मिर्झापूर 3’ वर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार

न्यायालयाने फक्त वेब सीरिजच्या पक्षामध्ये निकाल दिला नाही तर याचिकाकर्त्याला आपली तक्रार मागे घेण्याचे देखील आदेश दिले आहेत.

मिर्झापूर वेब सीरिज सुरूवातीपासूनच वादात सापडली होती. आता या वेब सीरिजचे तिसरे सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. मात्र, तिसरे सीजनही वादात अडकले असून

नेवासा दुय्यय कारागृहात मिठाई वाटप
चर्चा संविधानाच्या करायच्या आणि कृती मात्र मनस्मृतीची – अतुल लोंढे | LOK News 24
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा कोट्यवधींचा घोटाळा उघड | LOKNews24

मिर्झापूर वेब सीरिज सुरूवातीपासूनच वादात सापडली होती. आता या वेब सीरिजचे तिसरे सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. मात्र, तिसरे सीजनही वादात अडकले असून हा वाद थेट न्यायालयात देखील गेला मिर्झापूर वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेले दृश्य आणि भाषा यामुळे सीरिजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने मिर्झापूर वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी मान्य केली नाहीये. मिर्झापूर येथील रहिवासी सुजित कुमार सिंह यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने फक्त वेब सीरिजच्या पक्षामध्ये निकाल दिला नाही तर याचिकाकर्त्याला आपली तक्रार मागे घेण्याचे देखील आदेश दिले आहेत.

COMMENTS