Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 चांदुरबाजार गावात मतमोजणीला सुरुवात

अमरावती प्रतिनिधी– अमरावतीच्या चांदूरबाजार तहसील कार्यालयात मतमोजणीला सकाळी दहा वाजता पासून सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये आमदार बच्चू कडू यांचे भाऊ बेलोरा सरपंच पदासाठी आहे. अमरावती जिल्ह्यातील 252 ग्रामपंचायतच्या मतमोजणीला दहा वाजता पण सुरुवात झाली असून, प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

उष्णतेमुळे त्वचा रोगाचे आजार वाढले
या कारणामुळे मामानेच केली २५ वर्षीय भाच्याची हत्या | LOK News 24
बांगलादेशात मेरिटवाल्यांचा हिंसाचार !

COMMENTS